ओकिनावाची विस्तार योजना

आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत ५०० डिलरशिप्सचा टप्पा गाठणार मुंबई : ओकिनावा या आघाडीच्या ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने अधिकाधिक डिलरशिप विस्तारीकरण योजनांची घोषणा केली आहे. कंपनीचे सध्याचे ३५० … Continue reading ओकिनावाची विस्तार योजना